बुलढाणा जिल्ह्यात नदी ,ओढे , तलाव यामध्ये अनेक मच्छीमार पावसाच्या पाण्यावर अवलंबुन राहत होते.. मच्छीमारी करताना त्यांच्या हाताला दिवसभरात मासेच येत नसल्याने संपूर्ण दिवसभर अनेकदा हताश होऊन परत जावे लागत होते..