वाशिममधील समाधानकारक पावसामुळे वारा जहांगीर परिसरातील संगमेश्वर जलप्रकल्प तुडुंब भरलं. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. जलाशयातील पाणस्तर वाढल्यामुळे विविध प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत.