रत्नागिरी- दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात दिवसा मासेमारी सुरु आहे. मासेमारी करणाऱ्या मुंबईच्या नौकांचा व्हिडिओ स्थानिक मच्छिमारांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे.