अमरावतीतील मेळघाटात एकाच वेळी प्रथमच पाच वाघांचे दर्शन झाले. मेळघाटातील हरिसाल जवळील रोरा गावाजवळ ग्रामस्थांना एक दोन नव्हे तर पाच वाघ दिसले आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.