जळगावात महाराष्ट्र दिनानिमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. जिल्हा पोलीस दलातील 27 कर्मचाऱ्यांचा पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन सन्मान. जिल्हाधिकारी यासह विविध शासकीय विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील गौरव.