पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी 8 वाजता महाराष्ट्र मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले.