अनेक दिवसापासून वाट पाहणाऱ्या नवी मुंबईकर किंवा पक्ष प्रेमींची इच्छा पूर्ण झाली आहे. नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्षाचा आगमन झालेलं आहे. सीवूड येथील NRI तलावाजवळ अनेक फ्लेमिंगो या ठिकाणी दाखल झालेले आहेत.