वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत जवस पिकाला 7 हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला असून पहिल्यांदाच वाशिम बाजार समितीत जवस पिकाची विक्री झाली.