सोलापूरहून मुंबई आणि बंगळुरुसाठी विमान सेवा सुरु होणार आहे. येत्या १५ ऑक्टोबर पासून दोन्ही सेवा सुरु होणार आहेत. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फेसबुक पोस्टवरुन ही माहिती दिली आहे.