जळगावहून आता इंदूरसह दिल्लीसाठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरू झाली आहे. एअर अलायन्स कंपनीतर्फे येत्या २ मे पासून जळगाव-इंदूर-दिल्ली मार्गावर विमानसेवा सुरू होणार आहे. दिल्ली- इंदूर- जळगाव व परतीची जळगाव-इंदुर- दिल्ली ही सेवा मंगळवार, गुरुवार व शनिवार अशी आठवड्यातील तीन दिवस राहणार आहे.