गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम चारी बाजूंनी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा असता पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही गावातील नागरिकांची गंभीर परिस्थिती.