आरवट भागात सध्या पाठविल्या जात आहेत बोटी, या ठिकाणी इमारतीत अडकले आहेत 14 कुटुंब, प्रशासनाने आपत्कालीन स्थितीत सुरक्षित स्थळी जात प्रसंगी प्रशासनाला माहिती देण्याचे केले आवाहन