यंदा पाऊस कमी असला तरी फुलांना मोठी मागणी आहे कमी पावसात या भागातले शेतकरी फुल शेती करीत असतात गणपती नवरात्र उत्सव आधी सण आल्याने फुलांची मागणी वाढली आहे. नगदी पीक म्हणून फुलाकडे पाहिले जाते.