धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका आता फुल उत्पादक शेतकऱ्यांनाही बसण्याची शक्यता आहे. पावसाने ओढ दिल्याने आणि पाण्याची कमी झाल्याने फुलशेतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.