जळगाव जिल्ह्यात भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल, बोदवड तालुक्यात सध्या फुलाची प्रचंड मागणी घसरली आहे. विवाहसोहळे, सामाजिक कार्यक्रम कमी प्रमाणात होत असल्याने बाजारपेठेत मागणी अल्प स्वरूपात आहे. 100% मागणी होणारी फुलाची सध्या दहा टक्के वर आली आहे.