नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नद्यांना पाणी आलं असून, अनके धबधबे प्रवाहित झाले आहेत, सप्तशृंगी गडावरील भोवरी धबधबा देखील प्रवाहित झाला आहे.