राज्यात पावसानं सर्वदूर हजेरी लावली आहे, मराठवाड्यात देखील चांगला पाऊस झाला आहे, परिणामी धबधबे आता प्रवाहित होत आहेत. सौताडा येथील धबधबा प्रवाहित झाला आहे.