घराची खिडकी, कुठे घराचे शेड थेट उड्डाणपुलावर आल्याने प्लॅनिंगवर टीका होत आहे. यापूर्वी अशोक चौकात अशाच प्रकारे उड्डाणपूल घराच्या बाल्कनीत आला होता.