शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.