आंबोलीमध्ये सध्या धुक्याची चादर पसरली आहे. कोकणातील अल्हाददायक वातावरण पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीमध्ये दाखल होत आहेत.