प्रवचनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीच्या साखरपुड्याचं प्रकरण सध्या सोशल मीडियावर मोठं चर्चेत आहे. ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर निवृत्ती महाराजांनी "आता बास, आता थांबणार... यापुढे कीर्तन करणार नाही" असं विधान केलं. या वक्तव्यानं त्यांच्या अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.