परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या बंडखोरी नंतर त्यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.