आज मराठवाड्यातील धाराशिवमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीला अकोला जिल्ह्यातील माणुसकी धावली आहे. अकोट तालुक्यातील देवर्डा गाववासियांनी मराठवाड्यातील धाराशिवमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दैनंदिन वापरातील अन्नधान्याच ट्रक रवाना केला आहे. दैनंदिन वापरातील अन्नधान्यासह, कपडे आणि इतर जीवनापयोगी वस्तूंचा यात समावेश आहे.