मुंबई महापौर शिवसेनेचाच व्हावा यासाठी कराडमध्ये रत्नेश्वर मंदिरात शिवसेनेचा महादेवाला महाअभिषेक. शहराध्यक्ष राजेंद्र माने यांच्यावतीने रत्नेश्वर मंदिरामध्ये महाअभिषेक करण्यात आला