आज दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. कुलगुरू शांतिश्री पंडित यांनी राजीनामा द्यावा, तसेच युजीसीचे नवे नियम लागू करावेत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं