मागील आठवड्यापासून जंगलातून मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याने भंडाराच्या नान्होरी दिघोरी आणि आजूबाजूच्या परिसरातील गावात येऊन कोंबळी, कुत्रा शेळ्या शिकार करून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्या अखेर भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील नान्होरी येथे गावशिवार बाहेर दडी मारून बसलेल्या बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.