अहिल्यानगर शहराच्या जवळ असलेल्या भिंगार परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. अखेर या बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आल आहे. भिंगार परिसरातील असलेल्या वडारवाडी, नागरदेवळे परिसरामध्ये सकाळपासून बिबट्या फिरत असल्याचं नागरिकांना आढळून आल होतं