नाशिकमध्ये बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाचा रात्रभर पहारा सुरु आहे. नाशिकच्या महात्मानगर परिसरात बिबट्याचे आणखी एक बिबट्या असल्याची शंका आहे. काल सायंकाळच्या वेळी एक बिबट्या जेरबंद केला होता.