साताऱ्यातील फलटणमधील विडणीत रानगव्याने हैदोस घातला होता. अखेर वनविभागाने या रानगव्याला धरुन कोयना अभयारण्याच्या अधिवासात सोडलं.