विहिरीत पडलेल्या पाच गव्या रेड्यांना वनविभागाने जीवदान दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावात ही घटना घडली. संतोष प्रदीप खेडेकर यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत गवे पडले होते.