पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपूडी गावातील आंबेओहळ वस्तीतील एका घरावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा घरातील ज्ञानेश्वर तनपुरे जाग्यावर होते. तेव्हा तनपुरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या अंधाराचा फायदा घेत पळून गेला. त्यामुळे अनर्थ टळला.