शिरूर तालुक्यात एका मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्याचा निर्णय घेतला आहे. 13 वर्षीय रोहन बोंबे यांच्यावर हल्ला केल्या त्या परिसरात भक्ष ठेवून पिंजरा लावण्यात आला आहे.