आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथे दहशत माजविलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. जेरबंद केलेल्या बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे.