अहिल्यानगरमधील तालुक्यातील खारे कर्जुने परिसरातील दुसऱ्या बिबट्याला तब्ब्ल 3 तासानंतर अखेर जेरबंद करण्यात आलं. त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.