काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र कुणाल पाटील यांनी याबाबत दुजोरा दिलेला नाही.