माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी आज ज्योतिर्लिंग वैजनाथाचे दर्शन घेतले. पाचव्या ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथ मंदिरातच माजी क्रिकेटपटू केदार जाधव हे आपल्या आई सोबत आले