माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलें निधनानंतर विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या जाण्याने हसतमुख आणि चांगलं नेतृत्व हरपल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या आणि त्यांचे अतिशय ऋणानुबंध होते, मला त्यांचं मार्गदर्शन लाभले, असं राम शिंद यांनी सांगितलं.