माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी आज पंढरपूरला भेट दिली. त्यांनी पारंपरिक पद्धतीने चंद्रभागा नदीत स्नान केले व नंतर श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेचे भक्तिभावाने दर्शन घेतले