छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून नाशिकच्या मनमाडमध्ये मनमाड शहर पोलिस व मनमाड- नांदगाव मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन गड किल्ले बांधणी या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.