मुंबईतील आक्सा चौपाटी येथे समुद्रात बुडत असलेल्या चार मुलांना वाचवण्यात आले. फुटबॉल खेळल्यानंतर, ते चारही मुलगे समुद्रात अंघोळ करायला गेले आणि अचानक बुडू लागले. आक्सा चौपाटीवर उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी वाचवले चार मुलांचे प्राण.