धरणातून 3955 क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात होत आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भात काही प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. तर पाणलोट क्षेत्रात 199 मिलिमीटर पावसाची नोंद आतापर्यंत झाली. हतनूर चा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईचा दिलासा मिळाला आहे.