गोंदियातील सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे उघडले.