80 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. हातनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे हे दरवाजे उघडण्यात आले.