भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले आहेत. 52 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे हा विसर्ग धरणातून केला जात आहे तापीच्या क्षेत्रात पाण्याची आवक वाढत चालली आहे