सांगलीच्या कडेगावमधील देवराष्ट्रेत एकाच ठिकाणी चार बिबटे आढळून आल्याने खळबळ उडालीये. राज्यभर सर्वत्र बिबट्यांचा वावर सुरू आहे. आता देवराष्ट्रेत एकाच ठिकाणी चार बिबटे आढळून आल्याने शेतकर्यांमध्ये घबराट पसरली आहे.