डोंबिवलीत एका रात्रीत चार दुकाने फोडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांनी व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.