अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले-ओढे दुथडी भरून वाहत आहेत. तर अशातच देऊळगाव येथील नाल्यात एक चारचाकी वाहन वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.