पनवेल महामार्गावर वाशी येथे मध्यरात्री कोल्हा थेट रस्त्यावर फिरताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला असून, संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.