अशोक खरात सारख्या भोंदू बाबांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे असं विधान धाराशिव येथे खाजगी कार्यक्रमात कालिचरण महाराज यांनी केले आहे. पुढे बोलताना त्यांनी असेही म्हटले की, चुकीची कृत्ये करणाऱ्याला त्याच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते. महाराजांना लोकांनीच महाराज केलेले आहे परंतु धर्मालाच कलंक लावणारे महाराज असतील तर ते पापी आहेत.