सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी व पिंपरखेड गावांच्या शिवारात अस्वलाचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. दररोज शेतातील मशागतीच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे..